Home Breaking News शिकाऊ डॉक्टरांची एक मागणी पूर्णत्वाकडे अधिष्ठातांची राजीनामा देण्याची तयारी

शिकाऊ डॉक्टरांची एक मागणी पूर्णत्वाकडे अधिष्ठातांची राजीनामा देण्याची तयारी

30

शिकाऊ डॉक्टरांची एक मागणी पूर्णत्वाकडे अधिष्ठातांची राजीनामा देण्याची तयारी

यवतमाळ:दी 10 नोव्हेम्बर/2021 रोजी शिकाऊ डॉक्टर अशोक कुमार सुरेंद्र पाल च्या खुनाने वैद्यकीय विद्यार्थ्यांनी संप पुकारला आणि अधिष्ठातांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली व सोबतच पोलीस अधीक्षक ,जिल्हा अधिकारी यांनी सुध्दां राजीनामे द्यावे अशी मागणी केली या मागन्यांमधील विद्यार्थ्यांची एक मागणी पूर्णत्वाकडे असून इतर मागण्या संदर्भात आंदोलन सुरूच ठेवण्यात आले, अधिष्ठाता यांनी मा आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना पत्र देऊन राजीनामा देण्याची कबुली दिली पाल याचा मारेकरी अजूनही फरारच आहे या मुळे विद्यार्थ्यांच्या पुन्हा आक्रमक होऊन संप सुरूच ठेवण्यात आला जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत संप सुरूच ठेऊ असे सांगण्यात येत आहे पोलिस प्रशासन खुन्याच्या शोधात जमीन आसमान एक करित आहे.परंतु अजूनही मारेकरी कोन? हा प्रश्न पडलेला आहे.विविध चर्चामधुन ऐकन्यास मिळते की मृतकाच्या जख्मा पाहुन निष्पन्न होत आहे.की मारेकारी हा संपूर्ण अनुभवी असावा या वरुण मारेकारी हा कदाचित शिकाऊ विद्यार्थ्यां पैकीच तर नसेल अशा विवध चर्चेला उधाण येत आहे
या सपा मुळे गरीब रुग्णांना अनेक समस्याला सामोरे जावे लागत आहे. हि बाब इतकी गंभीर आहे की अनेक निष्पाप लोकांचें बळी जाण्याची शक्कताही नाकारता येत नाही

Copyright ©