शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या शिक्षकाला गावकऱ्यांनी चोप देऊन केले यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या हवाली
कॉरोनाच्या निर्बंधामुळे शाळा बंद होत्या मात्र वासनांध असे बेलोरा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अरुण राठोड वय पन्नास वर्षे हे वर्ग घ्यायच्या लालसेने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून समाजमन सुन्न करणारी व पवित्र अशा शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी म्हणजे एका अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिचे लैंगिक शोषण करण्याचा कर्मकांड उघड झाली असून ते घटनास्थळावर पुराव्यांनिशी मिळाल्याने संतापलेल्या गावकऱ्यांचा राग अनावर होत प्रथम त्याची मोटर सायकल पेटवुन त्याला चांगला चोप देत धडा शिकविला िश्वसनीय प्राप्त माहितीनुसार अरुण राठोड हा शिक्षक बेलोरा जिल्हा परिषद शाळेत पाच वर्षापासून कार्यरत होता अशातच त्याने अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात फसवून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार सुरू केले ही बाब हळूहळू सर्वच विद्यार्थ्यांना कळली तोच आज दिनांक 7 ऑगस्ट शनिवार ला हा प्रकार या शिक्षकाने सुरू केला असता काही विद्यार्थ्यांनी पुरावा म्हणून व्हिडिओ तयार केला तर काहींनी गावकर यांच्या कानावर गोष्ट टाकली तोच गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेऊन त्याला रंगेहाथ पकडून प्रथम त्याची मोटरसायकल पेटविली व त्याला बेदम मारहाण इच्छा प्रसाद देत पोलिसांना पाचारण केले या शिक्षकाने या अल्पवयीन मुलीवर एवढा छापा टाकला होता की त्याला जॉब देताना ती मुलगी मात्र त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती त्यामुळे गावकरी आणखीनच संतापले होते पोलीस आल्यानंतरही त्यांच्याजवळून ओढून मारण्याचा प्रयत्न करीत होते अखेर गावकर्यांनी त्या मुलीला व या नराधम शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले या गंभीर घटनेची दखल घेत यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुंनगलरे उपनिरीक्षक सचिन पवार बीट जमादार कैलास लोथे यांनी त्यांना ताब्यात घेऊन रिव्हॉल्वरचा धाक दाखवीत गर्दी पांगली लागली त्यानंतर वैद्यकीय अहवालानंतर कलम ३७६ अन्वये ४,६ पोस्को नुसार दाखल गुन्हे दाखल केले असून पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलिस



