Home Breaking News जांब येथे तरुणाची आत्महत्या

जांब येथे तरुणाची आत्महत्या

11

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत जांब येथील 11 जुलै ला सायकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान घरात कुणी नसल्याने
मृतक नाव मनोज उर्फ आकाश संजय खत्री यांनी घरात आड्याला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या करून जीवन यात्रा संपवली हि घटना
जांब ता जी यवतमाळ येथे घडली आईवडिलांचा एकुलात एक आधार अचानक निघून गेल्याने गावातील सर्वत्र दुःख वेक्ता करण्यात येत आहे
आई वडिलांना 1 मुलगा 2 मुली असा खत्री आप्तपरिवार आहे दोन बहिणी विवाहित असून आई वडिलांचा हाच एकमेव आधार होता मनोज यांच्या मृत्तीव ने सर्वत्र दुःख वेक्त करण्यात येत आहे या प्रकरणी या यवतमाळ ग्रामीण पोलीस घटनास्थळी जाऊन आकस्मित मृत्यू ची नोद करण्यात आली असून या मृत्यू चे अद्यापही कारण कळू शकले नाही पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन चे पथक करीत आहे

Copyright ©