मंगरूळ का.जवळ दुचाकी ला पास करण्याच्या नादात समोर असलेल्या दुचाकीस कार क्र. एम एच 21 ए एच.0110 हिने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जख्मी झाले
यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत मंगरूळ कारखान्या जवळ 2 जून ला सायाकाळी 10.30 च्या दरम्यान हा अपघात झाला जख्मी तरुणास कुणीही मदत करीत नव्हते या वेळी घटनास्थळी योगेश घंगाळे यांनी हि मदती करिता प्रयत्न केले अखेर गावातील बेलोरा येथिल जखमींच्या नातेवाईकांना बोलाऊन त्यांना ऊपचारा करिता रुग्णालयात नेण्यात आले यात गणेश सुधाकर राऊत वय 21 ,ऋषिकेश दिलीप प्रधान वय 22 दोघेही रा. बे ( रुई ) येथील असून वृत्त लीहे प्रयंत पोलीस स्टेशन ला कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यात आली नव्हती



