Home Breaking News बोलेरो पिकअप ची बस ला धडक,दोन मुलींचा मृत्यिव

बोलेरो पिकअप ची बस ला धडक,दोन मुलींचा मृत्यिव

10

पत्रकार शक्ती टीम प्रतिनिधी  

बोलेरो पिकअप ची बस ला धडक,दोन मुलींचा मृत

यवतमाळ दारव्हा मार्गावरील लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत कामठवाडा जवळ एसटी बस क्र एम एच ४०, वाय, ५०५२हि दारव्हा येथून यवतमाळ कडे येत असताना ओव्हर लोड पाईप घेऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो पीकअप क्र. एम एच १९सी वाय ९१६८ नी जबर धडक दिली हि धडक इतकी जबर होती की पिकम मधील पाईप बस च्या खिडकी मधून आत गेले व पाच ते सहा खिडक्या तुटून पडल्या या मध्ये दोन मुलीचा मृत्यीव झाला तर १३ प्रवाशी जख्मी असून वसंतराव नाईक महाविद्यालय यवतमाळ येथे उपचार सुरू आहे तर कुं.पल्लवी विनोद घरडी वय १७ लाडखेड,आणि पायल गणेश किरसान वय ८ रां.दहेली या दोघींचा मृत्त्यिव झाला या घटनेने परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले,मराठी नववर्षाच्या पर्वा वर चिमुकलीवर काळाने झडप घेतली परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी

लाडखेड पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक डी एस टेंभरे तपास करीत आहे

Copyright ©