X. Ray व C.T scan मद्धे कोट्यावधिचा घोटाळा
यवतमाळ:- श्री वसंतराव नाईक शासकीय वैध्यकीय महाविद्यालय व रुगणालय,यवतमाळ येथील क्श-किरन शास्त्र विभागामध्दे X. Ray व C.T scan साठी लागणारी फिल्म ऑनलाईन प्रणाली सुरु झाल्याने सन 2015 पासून X. Ray व C.T scan ची फिल्म देणे बंद करण्यात आले होते या मध्दे शासणाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून रुग्णांचा उपचारही सुरळीत होत होते परंतु रुग्णालंय प्रशासनाने या सुवर्ण संधीचा भरपूर आनंद व फायदा घेत सन 2015.2016.व 2019 या कालावधित कोट्यावधि रुपयाची फिल्म खरीदी केल्याचे दिसून आले.रुग्नाना फिल्म देणे हे सन 2015 तर आजपर्यंतही बंदच असल्याने 2015.2016.व 2019 या कालावधित खरीदी केलेल्या फिल्म चा वापर कुठे केला व या फिल्म चे काय झाले असा प्रश्न निर्माण झाल्याने फिल्म खरीदी केली की नुसते बिल जमा करून पैश्याची अफरा तफर केली असा एक प्रश्न निर्माण झाला आहे.सदर प्रकरणाची चौकशी करून दोषिणवर कार्यवाही व घोटाळ्याची रक्कम वसुली ची मागणी संघपालं बारसे यांनी केलेली आहे



