प्रेम उतावीळ झालं,दोन मुलांना सोडून, प्रियकरा सोबत पलायन केलं
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत नाका पार्डी येथील जया नामक विवाहितेने पलायन केल्याची घटना नुकतीच घडली
प्रेम हे प्रेम असते कुणाशी जुळले के एक मेका शिवाय दुसरं काहीच नसत,ना आई ना वडील,ना नवमहिने पोटात ठेऊन,त्यांना जन्म देऊनही त्याची कळवळा रहात नसल्याचे या उदाहणावरून दिसून येत आहे ,नाका पार्डी येथील,जया चां पती अपघातात मरण पावला त्याच्या पासून त्याला दोन अपत्य आहे एक १० वर्षा ची मुलगी आणि ७ वर्षाचा मुलगा असून या दोन्ही मुलाला वाऱ्यावर सोडून,निलेश जाधव नामक तरुणा सोबत पलायन केले या प्रकरणी पोलिसांना सुचवले असता दोघानाही ताब्यात घेतले याची चौकशी केली असता हे मर्जीने राहत असून एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगितले हि बाब मोबाईल द्वारे उजेडात आली मोबाईल मध्ये या दोघांचेही असशील फोटो वायरल झाल्याने एक वर्षा पासून अंधारात सुरू असलेले प्रेम उजेडात आले,पोलिसांनी दोघानाही समज देत सोडून देण्यात आले तर हिच्या दोन्ही मुलांना आजोबा यांच्या सुपूर्द करून दिले असल्याने आजोबा नारायण धारकर हा आपल्या जानवी, व अंकुश नामक मुलाचा सांभाळ करीत असल्याने आता असे म्हणाव लागेल की प्रेमाला उपमा नाही म्हणतात हे खरचं या वरून दिसून आले आहे.



