Home Breaking News दररोज वाघ गायीची करीत आहे शिकार

दररोज वाघ गायीची करीत आहे शिकार

15

दररोज वाघ गायीची करीत आहे शिकार

हिवरी भांब (राजा) परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली असून जंगलातील वाघ आता शेतामध्ये येऊन शिकार करीत असल्याने दि..२८ जानेवारी एक गाय मारली तर २९ च्या रात्री एक गोऱ्हा मारण्यात आल्याने शेतकऱ्यानं मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पूर्वी सुद्धा वाघानी आतंक सुरू केला होता मधात सर्व परिसर शांत झाला होता मात्र अजून वाघांचे या परिसरात आगमन होताच दोन पाळीव प्राण्याची शिकार करण्यात आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याची वनविभागाने त्वरित दखल घेऊन वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

Copyright ©