Home Breaking News रस्त्यामध्ये टाकलेल्या गिट्टी वरुन ट्रॅक्टर चे चाक गेल्याने धार्मिक यांच्या परिवारास मारहाण

रस्त्यामध्ये टाकलेल्या गिट्टी वरुन ट्रॅक्टर चे चाक गेल्याने धार्मिक यांच्या परिवारास मारहाण

12

रस्त्यामध्ये टाकलेल्या गिट्टी वरुन ट्रॅक्टर चे चाक गेल्याने धार्मिक यांच्या परिवारास मारहाण

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भांब (राजा) येथील गजानन शेबे यांनी बांधकामास आणलेली गिटी ग्रामपंचायतच्या रस्त्यावरील टाकली शेतामधून सोयाबीन काढून ट्रॅक्टर घरी आणत असताना त्याचे चाक गिट्टी वरुन गेल्याने पुष्पा गजानन शेबे हिने चालक संदीप करपते यास शिवीगाळ करीत असताना प्रवीण धार्मिक यांनी तुमची गीट्टी जमा करून देतो असे म्हणत असताना गजानन शेबे यांनी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली त्याची समज काढण्या साठी द्वारकाबाई दादाराव धार्मिक वय ६५ ह्या गेल्या असता तिला बेदम मारहाण करणे सुरू केल्यावरून गजानन शेबे, पुष्पा शेबे, व सूरज गजानन शेबे यांचेवर,३२४,३२३,५०४,५०६३४ अन्वे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

Copyright ©