Home Breaking News अज्ञात व्यक्तींच्या खुनाने यवतमाळ खळबळ

अज्ञात व्यक्तींच्या खुनाने यवतमाळ खळबळ

25

अज्ञात व्यक्तींच्या खुनाने यवतमाळ खळबळ

अवधूत वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत लोहारा येथील मोचन नावाच्या धाब्या जवळ एका अज्ञात वेक्तीचा खून केल्याची घटना 30 व 31. तारखेच्या मध्य रात्री घडल्याचा अंदाज वेक्त करण्यात येत आहे तर या अज्ञात व्यक्तींच्या अंगावर धारधार शस्त्रांनी वार करून व डोक्यावर दगडाचा प्रहार करून खून केल्याचे प्रथम दर्शी दिसून येत असल्याने त्याचा अशा पद्धतीने खून झाला असावा असा अंदाज वेक्त केल्या जात आहे या प्रकरणी धाबा चालक संजय परशुराम राठोड वय 38 यांनी दिलेल्या तक्रारीवरून 302 अन्वेय गुन्हा नोद केला असुन मृतकाचे ओळख अजून पर्यंत पटली नसल्याने अवधूत वाडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खाडे, हे करीत आहे.

Copyright ©