आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा द्या.आयटक
यवतमाळ :- आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने आशा व गटप्रवर्तकांचा २२ ऑगस्ट रोजी श्रमशक्ती भवन आर्णी रोड येथुन निघालेला मोर्चा जिल्हा परिषद मार्गे , जुना बसस्टॅंन्ड चौक , दत्त चौक , नेताजी मार्केट, शहर पोलीस स्टेशन, हनुमान आखाडा चौक मार्गे जोरदार नारे देत शहरवासीयांचे लक्ष केंद्रीत यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चाचे काढण्याचे कारण मार्च महीण्या पासुन जिल्ह्यात मानधन थकीत असल्यामुळे आशा व गटप्रवर्तक संत्पत झाल्या होत्या सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या , शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेपर्यंत आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा रूपये २५०००/– हजार किमान वेतन द्या,कंत्राटी कर्मचारी यांचे प्रमाने सुसूत्रीकरणात गटप्रवर्तकांचा समावेश करा व त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्या प्रमाने वेतन व भत्ते द्या , आरोग्य खात्यातील रीक्त पदावर ५० % जागा पात्रतेनुसार आशा व गटप्रवर्तक महिला मधुन भरा , वर्धिनी आरोग्य केंद्रातील थकीत मानधन व थकीत मोबदला / मानधन ताबडतोब अदा करा व या पुढे नियमीत दरमहा ५ तारखेच्या आत माणधन अदा करा ह्या प्रमुख मागण्यासह एकून १९ मागण्या यावेळी करण्यात आल्या मोर्चाचे नेतृत्व कॉ.विजय ठाकरे जिल्हाध्यक्ष,आयटक कॉ.दिवाकर नागपुरे ,कार्याध्यक्ष , आयटक , वंदना बोंडे ,सदस्य , जिल्हाकार्यकारणी आयटक यांनी केले जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले , मागील मार्च महिन्यापासून मानधन थकीत आहे आशा व गटप्रवर्तकांना सध्या लागू असलेले वेतन सुद्धा मिळालेले नाही.व वर्धिनी आरोग्य केंद्रातील मानधन १ वर्षा पासुन थकीत आहे
याबाबत जिल्हा आरोग्य अधीकारी यांनी आठ दिवसांत सर्व त्यांच्या अधिकारातील मागण्या निकाली काढण्याचे शीष्टमंडळाला आस्वासन दिले ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही त्या कामाची सक्ती आशांच्यावर केली जाते ती थांबवावी अशी मागणी केली असता ,याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये असा प्रकार घडत असेल त्यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करावा समस्या सोडवण्यात येईल. ज्या मागण्या शासन स्तरावर त्या संचालक , राष्ट्रीय आरोग्य अभियान व शासनाकडे पाठवून देण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आश्वासन दिले. मागण्या निकाली निघाल्या नाही तर भविष्यात तीर्व आंदोलन छेडण्यात येईल मोर्चात दोन हजाराच्या वर आशा व गटप्रवर्तक सहभागी होत्या माला इंगोले प्रणीता नगराळे, सुनिता चव्हाण , आशा बडेराव , रश्मी वाघ , माधुरी पालरवार , कवीता जाधव ,वणीता चौधरी, दिपा झोबाळे, किरण कोलवते, विद्या लेंडे ,शीला पाटील,लता कलांद्रे ,निता सोयाम ,कुसूम गेडाम ,माया इंगोले ,ज्योत्स्ना दुधे ,राधाबाई लीखेकर , विजया आत्राम ,वणीता देठे, उज्वला पाझारे,ममता शिरसागर , अरूणा जुनगरे, किरण कांबळे ,लक्ष्मी सीडाम ,बबीता दोरशेट्टीवार ,सुजाता पुनेकार ,निर्मला मन्ने ,बबीता कुळसंगे ,साधना भगत , माया ठमके ,सीमा जाधव ,जया सुकळकर , बेबी चव्हाण , कांता खरवडे ,विजेता शेखावत ,शोभा राहुलवाड ,सुशीला आडे, कौशल्या राठोड ,सुजाता बरडे, विजया तायडे, बेबी भारती ,संगीता अवघन, शोभा नागोशे, राखी पवार ,गीता जाधव ,चंचल केदार ,जना तांभारे ,शीला भगत ,बबीता चिंचोले ,ज्योती भेंडे ,वंदना लोणारे ,निशा इंगोले ,माला इंगोले ,अंजना वानखडे, रंजना राऊत , संगीता ढेरे ,रंजना वानखडे ,मंगला रांखुडे ,शबाना शेख,रविना



