Home Breaking News *हिवरी येथे ट्रक अपघातात 1 ठार 1 गंभीर*

*हिवरी येथे ट्रक अपघातात 1 ठार 1 गंभीर*

11
  1. यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हीवरी येथे ट्रक अपघातांत एक ठार तर एक गंभीर असल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले
    सवि.असे की नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक क्र . एम एच,४०, बी.जी.९७३३ चां टायर फुटल्याने चालक व वाहक हे दोघेही टायर खोलत असताना माघावून येनारा भाजी पाल्याचा ट्रक आयशर क्रम.जे. एच. ०३, ए.बि.६२८९ याने टायर खोलत असलेल्या चालक व वाहक या दोघांनाही धडक दिली हि घटना मध्ये रात्री एक वाजून १० मिनिटाच्या दरम्यान घडली या मधील एक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर झाल्याने त्याला यवतमाळ येथे शासकीय रुगाणाल्यात नेण्यात आले घटना स्थळी यवतमाळ ग्रामीण चे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनखाली सुधाकर गदई तपास करीत असून अपघात करणाऱ्या ट्रक चे चालक फरार झाले,बातमी लीहे पर्यंत कुणाचे नाव कळाले नाही
Copyright ©