Home Breaking News मंगरूळ येथील डेक्कन शुगर कारखान्याला भीषण आग यामध्ये 1कोटी साहित्याचे नुकसान

मंगरूळ येथील डेक्कन शुगर कारखान्याला भीषण आग यामध्ये 1कोटी साहित्याचे नुकसान

10

 

मंगरूळ येथील डेक्कन शुगर कारखान्याला भीषण आग यामध्ये 1कोटी साहित्याचे नुकसान

यवतमाळ तालुक्या अंतर्गत मंगरूळ( का.) येथील आग लागल्याने कारखान्याची मोठी हानी झाली उशिरा पर्यंत रौद्र रूप धारण केलेल्या आगीवर
यवतमाळ येथील अग्निशामक दलाने नियंत्रण मिळवले

मंगरूळ येथील डेक्कन शुगर शुगर शुगर ला कारखान्याला रात्री दहा वाजता कारखान्याच्या मिल सेक्शन वरील पॅनल बोर्ड जवळ भीषण आग लागली यामध्ये कारखान्याचा मोठ्या प्रमाणात साहित्याचे नुकसान व कारखान्याची विद्युत सुद्धा बंद पडले कारखान्यामध्ये कशामुळे लागली याचे कारण आणखीन समजू शकले नाही पण मात्र आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न कारखाने चालू केले असताना अग्निशामक दलाने वेळेवर येऊन आगीवर नियंत्रण ठेवले
यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही पण मात्र कारखान्यामधील बऱ्याच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाली यामध्ये अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान यावेळी सांगण्यात येत आहे शैक्षण पॅनल बोर्ड जवळ कशामुळे आग लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही आग इतकी भीषण होती की आगीचे लोंढे अनेक दूरवरून दिसत होते.
अक्षरशः कारखाना घेऊन टाकेल अशी अवस्था होती यावेळी अग्निशामक दलाने शर्यतीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली रात्री १२ वाजेपर्यंत हि आग आटोक्यात आणण्यात आली यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही या प्रकरणी कारखाना प्रशासन कशामुळे आग लागली याची चौकशी करीत आहे.

Copyright ©