Home Breaking News वळू विहिरीत पडल्याने गंभीर

वळू विहिरीत पडल्याने गंभीर

33

वळू विहिरीत पडल्याने गंभीर

सरपंच,पोलीस पाटील यांनी मदती साठी फिरवली पाठ

महागाव कसबा
येथील अचानक एक वळू ११ मार्चला देवराव बीहाडे यांच्या विहिरीत पडला स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला बाहेर काढण्या करीता बराच प्रयत्न केला परंतु अपुऱ्या साधना अभावी त्याला बाहेर काढण्यास अपयश आले त्या मुळे गावातील सरपंच व पोलीस पाटील यांना दोन दिवसा पासून या वळू बाबत विनंती येत आहे परंतु इथे हि ठोस पाऊल उचलण्या ऐवजी केवळ प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र हा वाळू प्रतीक्षा करीत आहे की आपल्याला बाहेर कधी काढणार,दोन दिवस होऊनही कुणीही मदत करण्यास समोर येत नसल्याचे दिसून येते आहे आणखी काही वेळ याला बाहेर काढण्यात आले नाहि तर कदाचित या वळूचे प्राणही जाऊ शकते असे प्रत्यक्ष दर्शीचे मत आहे या वळूला वाचविण्यासाठी कोण पुढे येते या कडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Copyright ©