यवतमाळ तालुक्यातील भाब राजा येथील टोलनाक्यावरील मागील अनेक दिवसापासून कामगार समस्या च्या विळख्यात होते हि बाब मनसे यांच्या निदर्शनास येताच ३ मार्च ला नाक्यावर येऊन सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या व आज ४ मार्च
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व टोल चे अधिकार यांच्या मध्ये चर्चा करण्यात आली त्यात मनसे च्या सर्व मागण्या मान्य केल्या या मध्ये कामगारांना पगार वाढ,प्राउड फंड, कपात व मूलीनां ३ दिवसाच्या सूट्या व मुलांना ३ दिवसाच्या सूट्या मंजूर करण्यात आल्या व कामावरून काढलेल्या कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले या निर्णयाने करमच्यारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ शिवरामवार, अनिल हमदापूरे, साजिक रहमान, गजानन पोटे, सचिन यलगंधेवार, कपिल ठाकरे व टोल कर्मचारी उपस्थित होते



