Home Breaking News सुरक्षा गार्ड वर चढला ट्रॅकर

सुरक्षा गार्ड वर चढला ट्रॅकर

14

सुरक्षा गार्ड वर चढला ट्रॅकर

राष्ट्रिय महामार्गावरील डीव्हाडर मध्ये लावण्यात आलेल्या सुरक्षा गार्ड वर सकाळच्या दरम्यान चक्क ट्रॅकर चढला सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही
यवतमाळ आर्णी राष्ट्रीय महामार्गावरील माळ म्हसोला फाट्याजवळ पहाटे चार वाजताच्या दरम्यान ट्यांकर चालकास अचानक झोपेची डुलकी आल्याने दोन्ही रस्त्याच्या मधात लावण्यात आलेल्या सुरक्षा गार्ड वर चढला सुदैवाने या वेळी कोणतेही वाहन या परिसरात नसल्याने मोठी हानी टळली या ट्यांकर वरील चालकास हि कोणत्याच प्रकारची इजा झाली नाही तर वाहनाचे नुकसान झाले.

Copyright ©