आकोली प्रतिनिधी सचिन चावरे
आकोली बस थांब्या वर च्या हातपंपा मधून होत आहे गढूळ पाण्याचा पुरवठा
लगतच्या आकोली बस थांब्यावर वर च्या हात पंपा मधून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने.नागरिकांच्या अरोग्यास धोका निर्मान झाला असुन याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांन मधून केली जात आहे.
हात पंपामधून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यामूळे बस थांब्यालगतच्या टपरी चालकांना व इतर व्यावसाईकांना आकोली गावातून एक किमी अंतरावरून पानी आणावे लागत आहे तसेच पिण्याच्या पाण्याची ववस्था नसल्यामुळे ग्राहकांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे पिण्यायोग्य पानी मिळावे अशी मागणी नागरिकांमधून होत असुन गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यामूळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न्य येरनिवर आल्याचे दिसून येत असुन समन्धीत विभागाने या वर लक्ष देऊन नागरिकांचा प्रश्न्य सोडवावा अशी मागणी व्यवसाईकान कडून व नागरिकांन कडून होत आहे.



