आर्णी प्रतिनिधी सैय्यद अक्रम
आज दिनांक 19 नोव्हेंबर शुक्रवारला मध्यप्रदेशातून जाणारे वाहन क्रमांक आर.जी. 11 जी बी 2607 14 टायर या वाहनांमध्ये आर्णी मार्गे आंध्रप्रदेशात कत्तलीसाठी जातांना आरणी पोलिसांच्या लक्षात येताच आर्णी येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांनी आपल्या ताफ्यासह त्या वाहनाची जप्ती केली काळे-पांढरे रंगाचे वय अंदाजे ४ ते ८ वर्षाचे सांड निर्दयीपणे डांबून कत्तली करीता निर्दयी पने वाहनात तस्करी करताना आरणी पोलिसांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी माळून्गी पॉईंटवर सदर वाहन थांबवून कार्यवाही केली त्यावरून त्यांच्यावर गुन्हा नोंद होणे बाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे पितांबर जाधव यांच्यासोबत त्यांचे सहकारी सतीश चौदार मनोज चव्हाण विकास खंदारे यांनी हि कारवाई केली



