Home Breaking News दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

14

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत मंगरूळ का.जवळ दुचाकी डीव्हाडर ला धडकली यात युवक पडला त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 10.00 वाजताच्या दरम्यान घडली मृतक अक्षय तुमडाम वय 23 रा. ब्राम्हणवाडा हा युवक यवतमाळ वरुन ब्राम्हणवाडा जात असताना त्याचे दुचाकी वरुन नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी डीव्हाडर ला भिडली यातच त्याचा मृत्यू झाला ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Copyright ©