हीवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आज तातडीने 50 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले या ठिकाणी जवळपास 400 लस दररोज गरज असताना या ठिकाणी लस देण्यातच येतं नाही अनेक जण रुग्णालयामधुन परत जात आहे हे केंद्र राज्यमहा मार्गावर असल्याने अनेकांच्या सोयीचे असल्याने या केंरावर गर्दी होत आहे विशेष 18 ते 44 वयोगटातील लासिकर्णासाठी हिवरी केंद्र देण्यात यावे असे निवेदनही रेनुताई शिंदे यांनी जिल्हा अधिकारी यांना दिले आहे विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक औषधी नसल्याने रुग्णांना चक्क यवतमाळ येथे जावे लागते या प्रकरणी वेथा कथन करण्यात आल्या तातडीने हिवरीच्या केंद्रात सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करुन देण्याची मागणही करण्यात आली या वेळी जिल्हा परिषद सदस्य रेणुताई संजय शिंदे पाटील वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित गावंडे, उपसरपंच अभिजत मूरखे, ऋषभ माहुरे संध्याताई अतकरी,ममता खोडकुंभे,सुषमा राऊत, अनंता राऊत, पो पा.दिगांबर शहारे उपस्थीत होते



