Home Breaking News शेजाऱ्यांनी शेजाऱ्यास डोक्यात मारलेला विळा डोळ्यांमधून निघाला, जख्मी चा अखेर रुग्णालयात मृतीव...

शेजाऱ्यांनी शेजाऱ्यास डोक्यात मारलेला विळा डोळ्यांमधून निघाला, जख्मी चा अखेर रुग्णालयात मृतीव झाला.

18

 

यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत नाकापार्डी येथील सचिन पांडुरंग सोनोने वय ३० याचाच शेजारी संतोष सोमाजी येसंसुरे वय ३१ याचेशी रात्री ९.४५ दरम्यान वाद सुरू झाला हा वाद इतका वीकोपास गेला की संतोष याचा राग अनावर झाला यांनी घरांमधून विळाआणला आणि सचिन याच्या डोक्यात मारला हा वार इतका जबर होता की तो विळा डोक्यात घुसून डोळ्यांमधून बाहेर निघाला व सचिन जमिनीवर कोसळला हि बाब घरच्याणा माहीत होताच त्याला वसंतराव नाईक रुग्णालय यवतमाळ येथे दाखल करण्यात आले त्याचेवर दोन दिवस डॉक्टरनी शर्यतीचे प्रयत्न केले अखेर यश आले नाही अखेर डॉक्टरनी मृत्त घोषित केले या घटनेची तक्रार नितीन पांडुरंग सोनोने यांनी ग्रामीण पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली यावरून आरोपी विरूद्ध भा.द.वी. ३२६/३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु आज डॉक्टर नी जख्मी स मृत घोषित करताच 302/अन्वेय गुन्हा दाखल करून फरार असलेला आरोपीस कळंब बस्थानक येथुन अवघ्या दोन तासात आरोपीस अटक करण्यात आली हि कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेमशिंग राठोड संजय राठोड खुशाल राठोड यांनी केली

Copyright ©