Home Breaking News *तिसऱ्यांदा अविरोधहोणारी ग्रामपंचायत कोणती*

*तिसऱ्यांदा अविरोधहोणारी ग्रामपंचायत कोणती*

9

यवतमाळ : दि.५

यवतमाळ तहसील अंतर्गत हिवरी पासुन ३ कि. मी.असलेल्या वाटखेड येथील ६(सहा) सदस्यांची ग्रामपंचायत असुन या तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये हि अविरोध निवडणुक झाली असुन इतर ग्रामपंचायतीने वाटखेड येथील आदर्श घेण्यात यावा हे गाव प्रथमच शंभर टक्केआदिवासी समाज असुन अविरोध झाली त्या मुळे येथील गावाचे समाज बांधव आनंद वेक्त करीत आहे या ग्रामपंचायत मध्ये सहा मेबर असुन एक उमेदवार दोन वॉर्डातील उमेदवारी दाखल असुन पाचही उमेदवारची अविरोध निवड करण्यात आली

या मध्ये राहुल पारधी नंदकिशोर चंपतराव मेटकर दुर्गा रामनाथ अगलधरे, ताई हरिभाऊ अगलधरे, शीतल गणेश गुडे,वाटखेड ग्रामपंचायत हि तिसऱ्यांदा अविरोध झाली हे विशेष

Copyright ©