Home Breaking News *कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या*

*कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या*

14

राळेगांव :- ३१

नापिकी व कर्जाला कंटाळून ५२ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना राळेगांव येथे घडली.

अनिल नामदेवराव जुनघरे रा, राळेगाव वार्ड क्र, २ या शेतकऱ्यांचे नाव आहे. या शेतकऱ्यांच्या संयुक्त कुटुंबा मध्ये ४ एकर शेती असून यावर्षी शेतात लावलेला खर्चही निघाला नसल्याने असलेल्या कर्जाची परतफेड करावी अशी या विवंचनेत ते नेहमी असायचे शेवटी अनिल जूनघरे यांनी आज दिं ३१ डिसेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली त्यांच्या मागे

पत्नी रेखा, मुलगा सचिन, मुलगी प्रीती असा मोठा परिवार आहे

Copyright ©