Home Breaking News ट्रॅक ची उसाच्या बैलगाडीला धडक दोन बैल ठार दोन मजुरा समवेत दोन...

ट्रॅक ची उसाच्या बैलगाडीला धडक दोन बैल ठार दोन मजुरा समवेत दोन बैल जख्मी

13

 

 

मंगरूळ: 20

मंगरूळ येथील साखर कारखाण्याजवळ नागपूर ते बुटीबोरी राष्ट्रीय महामार्गवर शेतातून ऊस घेऊन येत असताना कारखान्याजवळ दोन बैलगाड्याला ट्रकची जबर धडक बसली यात भीमराव चव्हाण ,अनिल वाघमारे रा. कारपा ता.मानोरा जि. वाशीम यांच्या गाडीस धडक देणारा ट्रक क्र. CG 04 mc 3200 हा असुन या धडकेत दोन बैल जागीच ठार झाले तर दोन बैलाला किरकोळ मार लागला गाडी मालक भीमराव वाघमारे याच्या डोळ्याला तर त्यांची पत्नी सुशीला वाघमारे याच्या हाताला गंभीर दुखापत झाली यामध्ये ऊस मजुरांचेअंदाजे 1 लाखाच्यावर नुकसान झाले वृत्त लिहेपर्यंत ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोचले असुन पुढील तपास सुरू आहे

Copyright ©