जिल्हाध्यक्षपदी माया शेरे तर सरचिटणीस पदी वैशाली खोंड, ममता अवताडे, पल्लवी देशमुख ।
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीची कार्यकारणी सोमवार, दि. १४ डिसेंबर रोजी आमदार मदन येरावार, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, प्रदेश कार्यकारणी सदस्य रेखा कोठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया शेरे यांनी महीला आघाडी कार्यकारणी जाहीर केली.
यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी राळेगाव येथील सविता पोटदुखे, उमरखेड येथील अनुप्रिता देव, पांढरकवडा येथील कमला पार्लावार, कामठवाडा येथील सविता भुजाडे, लक्ष्मी सातपुते, छाया नीलावर, संगीता कासार, लक्ष्मी बच्चेवार, शारदा पांडे यांची नियुक्ती केली. सरचिटणीस पदी वैशाली अजय खोंड, ममता अवताडे, पल्लवी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. सोशल मीडिया प्रमुख पदी कीर्ती तायडे, तसेच कोषाध्यक्ष म्हणून इरावती अत्रे, युवती प्रमुख पदी अकांक्षा वर्मा यांची निवड करण्यात आली. सचिव पदी राधिका वारे, कल्पना पाटील, लीना लूनावत, ज्योती होरे, ललिता ठाकूर, माधुरी देशमुख, सुनंदा ठाकरे, नंदा पांडे, शशिकला जाधव, शोभा सोयाम, सहसचिव पदी ज्योती वर्मा, रेखा नेवारे, वर्षा उदार, मनीषा ओझलवार, डॉक्टर सेल म्हणून डॉ. कविता संतोष बोरकर, वकील सेल पदी ॲड. नीलम रवी भूत, प्राची सतीश निलावार यांची निवड करण्यात आली. अल्पसंख्यांक प्रमुखपदी अमिना काजी, निलोफर खान, नूर जहान शेख, संस्कृतिक मंडळ पदी रंजना घुगे, ताम्हणे तसेच सदस्य म्हणून प्राजक्ता टिकले, मनीषा सर मुकदम, लीना गजानन विधाते, अनुप कोल्हे, जयश्री सरडे, जयमाला दळवे, आरती नहाले, दीपाली परचाके, माया डुकरे, माला गौरकार, शोभा इंगोले, निर्मला सोया, छाया खंडारे, संगीता वानखेडे, वृषाली बर्डे, सुवर्णा बनसोड, प्रणिता पाचकवडे, मंगला चणे, पुष्पा बेले, विजया माने, सुशीला इंगोले, राधा रावते, प्रिया शिंदे, ललिता आत्राम, नंदा खैरे तसेच महिला मोर्चाचे तालुकाध्यक्ष व सरचिटणीस, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्य, जिल्हा कार्यकारिणीचे पदसिद्ध सभासद राहतील असे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया शेरे यांनी सांगीतले.आंबेडकर कण्याशाळेतमहापरिनिर्वाण दिन



