शक्ती फाऊंडेशन यवतमाळ तर्फे निळोणा वृध्दाश्रमात सर्व जेष्ठ नागरिकांना उबदार चादरीचे वाटप करण्यात आले..प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंदू चौधरी..अध्यक्ष संजयभाऊ ठाकरे फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रियंका बिडकर, राहुल गांधी विचारमंचच्या मीनाक्षी सावळकर, माजी सरपंच विक्की भाऊ राऊत, सुकांत वंजारी, मोहम्मद आसिम, अजय किन्हीकर,सुधीर कैपिल्लेवार,वर्षा मानवतकर अनिता वर्हाडे, राजश्री मानकर,विद्याताई मडावी, संगीताताई पुरी आदींची उपस्थिती लाभली.



