Home Breaking News विदर्भ राज्यआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

विदर्भ राज्यआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

14

राळेगाव

विधर्भावर आज पर्यंत अन्यायच होत आला हा अन्याय आता सहन करणार नाही
सरकारनं सर्व सामान्य जनतेची केवळ फसवणुकच केली, कोरोणा काळातील सरसकट वीज बिल माफ करा,२०० युनिट प्रयंत वीज मोफत द्या,२४ तास शेती करिता वीज पुरवठा करा ईत्यादि विविध मागण्या करिता राळेगाव तालुका येथील तहसील कार्यालया समोर ठीया आंदोलन करण्यात येणार आहे तरि समस्त विदर्भ वादी जनतेनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र झोटींग यांनी केले आहे

Copyright ©