Home Breaking News अज्ञात इसमाची झाडाला दोर बांधुन केली आत्महत्या 

अज्ञात इसमाची झाडाला दोर बांधुन केली आत्महत्या 

37

अज्ञात इसमाची झाडाला दोर बांधुन केली आत्महत्या 

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अर्जुना शिवारात एका अज्ञात व्यक्तीने लिंबाच्या झाडाला दोर बांधून 8.30 वाजताच्या दरम्यान आत्महत्या केली जाधव यांच्या शेतात स्वान प्रशिक्षण केंद्र उभारले असून त्या ठिकाणी एक खोली आहे त्या खोलीला लागून एक लिंबाचे झाड आहे त्याच झाडाला दोर बांधून आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे हि घटना आज सकाळी आठ तीस वाजता घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे हा इसम कोण आत्महत्या मागील कारण काय हे अनुत्तरीत प्रश्न पोलीस चौकशीत उत्पन्न होणार असून बातमी प्रकाशित होई पर्यंत पोलीस घटना स्थळी आले नव्हते

Copyright ©