Home Breaking News वडगाव येथे ट्रक दुचाकी अपघातात वडील जागीच ठार तर मुलगा गंभीर

वडगाव येथे ट्रक दुचाकी अपघातात वडील जागीच ठार तर मुलगा गंभीर

22

वडगाव येथे ट्रक दुचाकी अपघातात वडील जागीच ठार तर मुलगा गंभीर

यवतमाळ वरून आपल्या गावी म्हणजे अर्जुना ता.जि.यवतमाळ येथे दुचाकी क्रं. एम एच 29/ए एफ 3442 या दुचाकीने जात असताना समोरील उभा असलेला ट्रक क्रं एम एच 40 बी एल 8960 यावर आदळल्याने दिलीप उदेभान उर्कुडे हा जागीच ठार झाला तर माघे बसून असलेला मुलगा संदीप दिलीप उर्कुडे हा गंभीर जख्मी असून त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हि घटना दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली असून अवधूत वाडी पोलीस तपास करीत आहे.

Copyright ©