Home Breaking News रघु नक्षणे यांचेवर अज्ञात व्यक्तीने केला प्राणघातक हल्ला

रघु नक्षणे यांचेवर अज्ञात व्यक्तीने केला प्राणघातक हल्ला

16

रघु नक्षणे यांचेवर अज्ञात व्यक्तीने केला प्राणघातक हल्ला

यवतमाळ येथील उमरसरा भागात राहणारे रघु नक्षने हे आपल्या राहत्या घरी असताना सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चार ते पाच अज्ञात इसमांनी हल्ला करून गंभीर जख्मी केले यात रघु नक्षने यांच्या पाठीत धारदार शस्त्राने वार केले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचेवर वसंतराव नाईक महाविद्यालयात उपचार सुरू असून परिसरात काही कालताणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी अवधूत वाडी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Copyright ©