Home Breaking News अर्जुना घाटात कारची ऑटो ला धडक सहा झन जखमी

अर्जुना घाटात कारची ऑटो ला धडक सहा झन जखमी

13

अर्जुना घाटात कारची ऑटो ला धडक सहा झन जखमी

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अर्जुना जवळील बोथ फाटा येथे एडिगो कारची ऑटो ला जबर धडक लागल्याने त्या मधील सहा प्रवाशी गंभीर जख्मी झाले असून त्यांना शासकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले यात

आरती प्रल्हाद फुपरे।मनीषा अरविंद फुपरे, विशाल गोपी राठोड, व इतर बोथबोडन येथील तेरावी ला जाणारे काही पाहुणे होते त्यांचे नाव मात्र कळू शकले नाही हा अपघात इतका जबरदस्त होता की यात ऑटो चां चुराडा झाला

Copyright ©