Home Breaking News शासकिय रूग्णालयात भंगाराची चोरी,सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेने चोरीचा मनसुबा फसला

शासकिय रूग्णालयात भंगाराची चोरी,सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेने चोरीचा मनसुबा फसला

15

शासकिय रूग्णालयात भंगाराची चोरी,सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेने चोरीचा मनसुबा फसला

वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय रुग्णालयात खुले आम् भंगाराच्या चोऱ्या केल्या जात असुन यात अनेकांचे हात गुंतले असल्याचा दाट संशय वेक्त केल्या जात आहे

सवी.असेकी 31 जानेवारीला दु.3.50 मी. ईमारत क्र.3 मधून शासकिय मालमत्ता उदा. मशिनरी,लोहा टिन पत्रे, असा एवज एका तीन चाकी गाडी क्र. एम एच 29, बी ई 5729 क्रमांकाच्या गाडीने पसार करण्याचा प्रयत्न होता बिल्डिंग क्र.3 च्या सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास हि बाब येताच त्यांनी तो यापे अडविला व शहानिशा केली असता त्याचा संशय आला त्याने तो यापे परत पाठवला या अगोदरही अनेक तीन चाकी वाहनात भंगार गेल्याचे अनेकांन कडून सांगण्यात येत आहे आणि या वाहनात भंगार असताना त्या वाहणा बाबत कोणत्याही प्रकारची कारवाई तर झालीच नाही साधी कुणी चौकशीहि केली नसल्याने यात अनेकांचे हात गुंतले असल्याचे सांगण्यात येत आहे या इमारती मध्ये किती भंगार होते आणि आता किती आहे याची सविस्तर पाहणी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Copyright ©