Home Breaking News बेपत्ता असेलल्या गुराख्याचे अखेर सापडले प्रेत

बेपत्ता असेलल्या गुराख्याचे अखेर सापडले प्रेत

14

बेपत्ता असेलल्या गुराख्याचे अखेर सापडले प्रेत

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नाकापार्डी शिवारातील  मृतक ज्ञानेश्वर संपत तेलंग वय 40 वर्षे रा नाकापार्डी यांचे प्रेत आज रोजी 4 वाजता दरम्यान नाकापार्डी जंगल शिवारात कुजलेल्या अवस्थेत मिळून आला याची माहिती एका गुराख्यानी गावात देताच लगेच यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आले असता येथील पो.उपनिरीक्षक प्रेमसीग चव्हाण यांनी घटना स्थळावर जावून पंचनामा केला व अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आणि प्रेत उत्तरीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून हा गुराखी मागील दहा वर्षापासून सासरवाडी येथेच झाले रहात होता तो मागील १७ दिवसापासून बेपत्ता असल्याने या बाबत तक्रारही करण्यात आली होती त्याचे मागे पत्नी दोन मुली असा परिवार आहे.

Copyright ©