Home Breaking News चार चाकीच्या धडकेत रोही ठार

चार चाकीच्या धडकेत रोही ठार

13

चार चाकीच्या धडकेत रोही ठार

हिवरी वनपरिक्षेत्रात अंतर्गत जेतवन पर्यटन क्षेत्रा जवळ भरधाव अज्ञात कारणे सकाळी ८ ३० वाजता जबर धडक दिली यात रोह्याला जबर धडक दिल्याने तो जागीच गतप्राण झाला या बाबत वनविभाग हिवरी येथील क्षेत्र सहाय्यक सुनील पवार यांना सूचना देण्यात आली असून त्या रोह्यास वनचौकिदारा नी रोह्यास ताब्यात घेतले असून त्याचा पंचनामा करून अंत्यस्वस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले वनविभागाने वण्यप्राण्याच्या सुरक्षेसाठी कोणत्याच प्रकारची उपाय वनविभागाने केलेली नाही त्या मुळे वण्यप्रानी राष्ट्रिय महामार्गावरून सैरावैरा पळत सुटतात त्या मुळे अनेक अपघात तर झालेच अनेकांचे प्राण हि गेले तरी वनविभाग सुस्तच आहे ,अनेक अज्ञात वाहने प्राण्याचे बळी घेत आहे तर प्राणीही मनुष्याचे अपघात घडवत आहे,तर शेकडो शेतकऱ्यांना उध्वस्त करीत आहे. याची का ? दखल घेतल्या जात नाही असा सवाल करण्यात येत आहे.

Copyright ©