Home Breaking News अज्ञान इसमाचा अज्ञात वाहनाने जागीच मृत्यू

अज्ञान इसमाचा अज्ञात वाहनाने जागीच मृत्यू

11

अज्ञान इसमाचा अज्ञात वाहनाने जागीच मृत्यू

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत मंदेव घाटात कास्तकार धाब्याजवळ एका इसमास अज्ञात वाहनाने जबर धडक दिली यात अज्ञात वेक्ति जागीच ठार झाला हि घटना सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली असून तो वेक्ति राष्ट्रीय महामार्गावर मधोमध पडून असून या बाबत यवतमाळ ग्रामीण पोलिसांना सूचना देण्यात आली असून वृत्त लीहे पर्यंत मृतकाची ओळख पटली नव्हती,त्या वेक्तीस कोणत्या वाहनाने धडक दिली या बाबतची कुणालाही माहिती नसल्याचे आढळून येत आहे

Copyright ©