Home Breaking News हिवरी येथे कारला अपघात तीन जखमी 

हिवरी येथे कारला अपघात तीन जखमी 

13

हिवरी येथे कारला अपघात तीन जखमी 

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कारला अपघात होऊन तीन झन जख्मी झाले,

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरी जवळील पेट्रोल पंपा जवळ दुचाकीला वाचविण्यात कार क्र. एम एच 34, सी डी.3901 नी डीव्हाडर ला धडक दिली यात एक महिला व एक लहान मूल आणि एक पुरुष जख्मी झाले असून त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले यात लहान मुलाची प्रकृती जास्त असल्याने तिला नागपूर येथे हलविण्यात आले असून नाव कळू शकले नाही.

Copyright ©