Home Breaking News मनुष्य वधाचा गुन्हा दाखल असलेल्या त्या आरोपीस पोलिसांचे अभय

मनुष्य वधाचा गुन्हा दाखल असलेल्या त्या आरोपीस पोलिसांचे अभय

14

मनुष्य वधाचा गुन्हा दाखल असलेल्या त्या आरोपीस पोलिसांचे अभय

वन्यप्राण्यान करिता शेताच्या सभोवताल विद्युत करंट सोडून मारण्याच्या प्रयत्नात शेतमजुराचा त्या तारास अडकून मृत्यू झाला हि घटना स्वतंत्र दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट ला शेजारी असलेल्या शंकर भगवान धाबेकर यांच्या सोबत शेतात फेरफटका मारण्यास गेले असता राजेश श्रीकृष्ण टिपरे याचा विद्युत तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला श्रीकृष्ण तुकाराम बुचके यांनी विद्युत क.नी शी संगण मत करून गावठाण वरुन विद्युत पुरवठा आपल्या शेतात घेतला असल्याचे सांगण्यात येत असून हे बेकायदेशीर असल्याने विद्युत कंपनी तितकीच दोषी असून निष्पाप शेत मजुरांचा बळी घेतला घरातील कर्ता पुरुष गेल्याने पत्नी व दोन चिमुकले उघड्यावर पडले आहे या प्रकरणी लाडखेड पोलिसांनी मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला मात्र आरोपीस अटक न करता त्या आरोपीस ठाणेदार स्वरक्षण देत असल्याचे बोलल्या जात आहे या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन संबधित प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली मात्र अजूनही आरोपी मोकाटच असल्याने त्या आरोपीस पोलीस मुभा देत असल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणी पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे आरोपीस त्वरित अटक न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

Copyright ©