दोन दुचाकी चां अपघातात एकाच मृत्यू तर दुसरा जखमी
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत माळ म्हसोला फाट्या जवळ जुपिटर एम एच 29,बी के. व दुसरी हिरो होंडा एम एच 29 y 3297 हि दोन्ही वाहने एक मेकास भिडल्याने अपघात झाला यात जुपीटर चालक यास रुग्णालयात नेताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाल्या चे सांगण्यात आले असून माळ म्हासोला येथील हिरो होंडा चालकास रुग्णालयात दाखल करण्यात आले मृतक हा अभिजित देशमुख असल्याचे संशय वेक्त करण्यात येत आहे या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन ला कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झाली नसल्याने अपघातातील नेमके कोण आहे याची अजून पर्यंत खात्री झाली नसून पोलीस तपास करीत आहे हि घटना रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली असल्याने अपघात ग्रस्त दुचाकी स्वारांची पूर्ण माहिती प्राप्त झाली नाही.



