Home Breaking News पत्रकार शक्तीला बातमी प्रकाशित होताच जोडमोहा ग्रामपंचायत खडबडून जागी झाली

पत्रकार शक्तीला बातमी प्रकाशित होताच जोडमोहा ग्रामपंचायत खडबडून जागी झाली

13

पत्रकार शक्तीला बातमी प्रकाशित होताच जोडमोहा ग्रामपंचायत खडबडून जागी झाली

नागरिकांनी केला भ्रष्टाचाराची उकल,

चार तासात रपटा तयार करून बामीची घेतली दखल

येथील नुकताच २ते३ महिन्या पूर्वी बांधण्यात आलेला नालीवरील रपटा विखलून गज बाहेर पडले होते. या विषयी अनेक नागरिकांनी वेळोवेळी ग्राम सचीवाला सांगून काहीच फायदा होत नाही हे लक्षात घेता पत्रकार शक्ति चे प्रतिनीधी यांचा कडे न्याय मांगताच पत्रकार शक्ति च्या प्रतिनीधी सखोल चौकशी करून पत्रकार शक्ति ला बातमी प्रकाशित करताच ग्रामपंचायत प्रशाशन खडबडून जागी होउन अवघ्या ३ ते ४ तासात पुन्हा तो रपटा बांधण्यात आला. आधी झालेले रपट्या चे बांधकाम अवकाळी पावसामुळे वाहून गेले होते कारण येथील झालेले बाधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्या मुळे नाममात्र अवकाळी पावसाने वाहून गेल्याचे वृत्त पत्रकारशक्ती ने प्रकाशित केले हे वृत्त प्रकाशित होताच अवघ्या चार तासांच्या आत येथील निकृष्ठ करण्यात आलेले काम पूर्वरत करण्यात आल्याने येथील वॉर्ड क्र.3 मधील जनतेने राज्यात लोक प्रिय असलेल्या पत्रकार शक्तीचे आभार मानले

Copyright ©