Home Breaking News पिसाळलेल्या स्वाणाचा बालकावर हल्ला, बालक गंभीर

पिसाळलेल्या स्वाणाचा बालकावर हल्ला, बालक गंभीर

13

पिसाळलेल्या स्वाणाचा बालकावर हल्या बालक गंभीर

यवतमाळ येथील विनोद विलास मोठे वय 7 वर्ष रा.फुलसावंगी येथील बालकावर पिसाळलेल्या स्वाणानी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना फुलसावंगी येथे घडली त्याला यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे

गावात स्वानाचां सध्या मोठ्या प्रमाणात मोकाट स्वानाचा वावर असून यातील काही स्वान पागल होत आहे त्या मुळे ते कुणावर कधी हल्ला करेल याच नेम नसल्याने गावात मोकाट स्वाणाचां त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्राम वाशियानकडून करण्यात येत आहे.

Copyright ©