प्रतिनिधी धीरज शेरकर
राष्ट्रीय महामार्गावर ट्रक ला अपघात हजारोंचे नुकसान
नांदेड ते यवतमाळ जात असकेल्या ट्रकला अपघात होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
राष्ट्रीय महामार्ग नागपुर तुळजापूर क्र. 361 या महामार्गावर दिवसे न दिवस अपघाताचे प्रमाण वाढतच आहे आज आज पहाटे सकाळी 5:00 च्या सुमारास नांदेड वरून यवतमाळ कडे भुसा भरून जात असलेल्या वाहन ट्रक क्र. MH 26 BE 9168 च्या ट्रक ड्रायव्हर चे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला या अपघात कुणालाही इजा झाली नाही सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाहि मात्र ट्रक चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.



