Home Breaking News आकाश धांदे यांना अमरावती विद्यापीठा तर्फे डॉक्टरेट पदवी बहाल

आकाश धांदे यांना अमरावती विद्यापीठा तर्फे डॉक्टरेट पदवी बहाल

16

 

बाभुळगाव:

भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय, बाभुळगाव येथिल वाणिज्य शाखा संशोधन केंद्राचे विद्यार्थी आकाश रविशंकर धांदे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने नुकतीच “अ स्टडी ऑफ परफॉर्मन्स अँड डेवहलपमेंट ऑफ म्यूचअल फंड इंडस्ट्री इन इंडिया ” ह्या विषयात आचार्य पदवी बहाल केली आहे. त्यांना शिवशक्ती महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिलीप खूपसे यांचे मार्गदर्शन लाभले. वाणिज्य शाखेतील अतिशय महत्वाच्या विषयात संशोधन पूर्णत्वास नेल्याबद्दल त्यांचेवर चहूबाजूने हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ते आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक, आई-वडील, सुविद्य पत्नी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी वृंद व मित्रपरिवार ह्यांना देतात.

Copyright ©