Home Breaking News दुचाकी अपघात दोन गंभीर जखमी

दुचाकी अपघात दोन गंभीर जखमी

8

दुचाकी अपघात दोन गंभीर जखमी


यवतमाळ आर्णी राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ कडून आर्णी कडे जाणाऱ्या दुचाकी क्र. एम एच २७/. सी एस.५५८५ ला अपघात होऊन दोघेही गंभीर जख्मी झाले असून त्यांना रुपेश डाके यांनी वसंतराव नाईक महाविद्यालय यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले हा अपघात दुचाकी स्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी डीव्हायडर वर आदळली यात दोघांच्याही डोक्याला जबर दुखापत झाली आहे.या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.दोघांचेही नाव मात्र कळू शकले नाही.तर या अपघात प्रकरणी पोलिसानं कडे हि नोंद करण्यात आली नाही

Copyright ©