Home Breaking News भारत सोळंकी यांचे हृदय विकाराने निधन

भारत सोळंकी यांचे हृदय विकाराने निधन

13

भारत सोळंकी यांचे हृदय विकाराने निधन

दत्त चौक यवतमाळ येथील भारत उदयसिंग सोळंकी वय ४८ यांचे आज दुपारी ३ वाजता खाजगी रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले मोहन उदयसिंग सोळंकी यांचे तृतीय बंधू असून हे पाच भाऊ तीन बहिणी नातवंड,असा मोठा आप्त परिवार असून १ फेबुरवारी दु.१२ वा.पांढरकवडा रोड यवतमाळ येथील मोक्षधाम येथे अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.

Copyright ©