Home Breaking News बोलेरो पीक अप ला वाचविण्यात ट्रक झाडाला भिडला

बोलेरो पीक अप ला वाचविण्यात ट्रक झाडाला भिडला

12

 प्रतिनिधी प्रवीण बोरकर

बोलेरो पीक अप ला वाचविण्यात ट्रक झाडाला भिडला

दाराव्हा येथून घाटंजी जात असलेला ट्रक समोरून येणारी महिंद्रा बोलेरो पीक अप ला वाचविण्यात हा अपघात झाला सवि असे की
सोमवार ला भारधाव ट्रक चा भीषण अपघात सायंकाळी 4.55. च्या दरम्यान घाटंजी रोडवर बोधगव्हाण जवळ एम एच.29. बी ई 4941. या क्रमांकच्या ट्रकणे समोरून येणाऱ्या भरधाव बोलेरो पिकअप या वाहणाला वाचवण्याच्या प्रयत्नात निंबाच्या झाडाला धडक दिली परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही या मध्ये ट्रॅकचे मोठे नुकसान झाले.

Copyright ©