Home Breaking News *टोल नाक्यावरील अटो चां अपघात, महिला जागीच ठार*

*टोल नाक्यावरील अटो चां अपघात, महिला जागीच ठार*

11
  1. यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत भांब (राजा ) जवळ असलेल्या टोल नाक्यावर सकाळी १० वाजताच्या दरम्यान अटॉ ला अपघात होऊन एक महिला जागीच ठार झाली.हा ऑटो महागाव तहसील येथून यवतमाळ कडे भरधाव वेगात येत असताना ऑटो मधील प्रवास करीत असलेली महिला,ललिता प्रकाश जाधव ३५ वेणी बुद्रुक, हि महिला ऑटो चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती खाली पडली,खाली पडताच. ऑटो चे चाक त्या महिलेच्या डोक्यावरून गेल्याने ती जागीच ठार झाली या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन चे जमादार भगवान बावणे पुढील तपास करीत आहे.
Copyright ©