Home Breaking News सोलर पॅनल घेऊन जाणारा ट्रेलर पलटी हजारोंचे नुकसान वाहतूक ठप्प,प्रशासन झोपेतच

सोलर पॅनल घेऊन जाणारा ट्रेलर पलटी हजारोंचे नुकसान वाहतूक ठप्प,प्रशासन झोपेतच

7

दारव्हा प्रतिनिधी अर्जुन धोटे 

सोलर पॅनल घेऊन जाणारा ट्रेलर पलटी हजारोंचे नुकसान
वाहतूक ठप्प,प्रशासन झोपेतच

कारंजा ते नेर रोड वर सोलर पॅनल घेऊन जाणार ट्रेलर g.j.120AZ 1260 हा ट्रेलर घाटात माघे आल्याने पलटी झाला हि घटना हातोला गावानजीक नेर कडे जात असताना हा ट्रेलर पलटी झाला 20 तास होऊनही हा रस्ता बंदच आहे या बाबत काहीसचा अपघात ? सविस्तर व्रुत असे की,लोही येथून जवळ असलेल्या हातोला गावाजवळ ,काल दि .19/04/2022 सायंकाळ च्या वेळेस मोठा ट्रक अपघात झाला , कारंजा नेर रोड हा पूर्ण पणे काल पासून विस्कळीत झाला आहे। त्या ट्रक ने पूर्ण रोड झाकला गेल्या मुळे ,अनेक वाहन चालकास 30 की.मि चा लांब चा प्रवास करावा लागत आहे. पण प्रशासन मात्र झोप घेत आहे ॥ सर्व गावकरी त्रस्त झाले आहे .
तरी प्रशासनाने तात्काळ येऊन मदत करण्यात यावी अशी गावातील नागरिक बांधव चर्चा करीत आहे..

Copyright ©