Home Breaking News राष्ट्रिय महामार्गावरील दुचाकीला अपघात चालक गंभीर

राष्ट्रिय महामार्गावरील दुचाकीला अपघात चालक गंभीर

17

  प्रतिनिधी आर्णी सय्यद अक्रम

राष्ट्रिय महामार्गावरील दुचाकीला अपघात चालक गंभीर

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील दुचाकी क्र. एम एच २९, एफ इ,७५०४ ला अज्ञात वाहनाने कट मारल्या मुळे दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला जखमी रमेश गावंडे वय ५५ रां.परसोडा येथील रहिवाशी असल्याचे आर्णी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे हि घटना जवळा जवळ १.१५ मिनिटांनी घडली असून दुचाकी स्वार यांचे डोके डीव्हायडर वर आदळल्याने डोक्याला जबर मार लागला तर एक पाय निकामी झाला असून त्यांना तातडीनं रुग्णालयात हलविण्यात आले या अपघात प्रकरणी आर्णी पोलीस तपास करीत आहे

Copyright ©