Home Breaking News नैशनल हायवे ओलांडताण ट्रक च्या धडकेत हरीण जागीत ठार

नैशनल हायवे ओलांडताण ट्रक च्या धडकेत हरीण जागीत ठार

9

 पांढरकवडा प्रतिनिधी सागर मुडे

नैशनल हायवे ओलांडताण ट्रक च्या धडकेत हरीण जागीत ठार

पांढरकवडा वन विभाग अंतर्गत मारेगाव शिवारात येत असलेल्या सोनूर्ली अडणी शिवारात जीवन चिकटे यांचे रोड लगतअसलेल्या शेतकडून गावाजवळ नैशनल हायवे ओलांडून अडणी पोड कडे जात असलेल्या हरनाला नागपूर कडून येणाऱ्या अज्ञान ट्रक ने जोरदार धडक दिल्याने हरणाचा जागीच मृत्यू झाला ट्रक प्रसार झाला अडणी येथील काही तरुण मंडळी ने वनविभागाच्या कर्मचारी याना भ्रमणध्वनी संपर्क करून माहिती दिली असता उमरी डी सी व करंजी मारेगाव बिट वनरक्षक यांनी स्वतः पंचनामा करून रीतसर त्या मृत्यू हरणाचा दफन केले

Copyright ©