अज्ञात वाहनाच्या भिषण धडकेत दुचाकीस्वार दोघे जागीच ठार
यवतमाळ चंद्रपूर महामार्गावर जोडमोहा येथे फाट्याजवळ भिषण अपघात ही घटना सोमवार रात्रीच्या 10 वाजता सुमारास जोडमोहा वरून जात असताना अज्ञात वाहन भरधाव वेगाने जात असताना टूव्हीलर MH-31-DN-6670 ला जोरदार धडक मारली टूव्हीलर गड्यात कोसळून चुरा झाली या मध्ये दोगाचा जागीच मृत्यू झाला दोघे जोडमोहा रहिवासी असून अभिषेक उर्फ चिंटू संजय घुगरे वय 23 रा. जोडमोहा व गौरव ज्ञानेश्वर धानफुले वय 20 रा.जोडमोहा या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले व गावकऱ्यांच्या मदतीने मृतकाना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे नेण्यात आले या घटनेचे माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ यांना देण्यात आली वृत्त लिहे पर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त झाली नाही



